२ करिंथ 5:20
२ करिंथ 5:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवितो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा