२ करिंथ 5:15
२ करिंथ 5:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा