२ करिंथ 4:8-9
२ करिंथ 4:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा२ करिंथ 4:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा