२ करिंथ 4:18
२ करिंथ 4:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता आम्ही दिसणार्या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्या गोष्टी सार्वकालिक आहेत.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा२ करिंथ 4:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा२ करिंथ 4:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.
सामायिक करा
२ करिंथ 4 वाचा