२ करिंथ 13:3
२ करिंथ 13:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हास पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे.
सामायिक करा
२ करिंथ 13 वाचा२ करिंथ 13:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतात या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. ते तुम्हाविषयी अशक्त नाही, तर ते तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी अशक्त नाही तर सामर्थी असे आहेत.
सामायिक करा
२ करिंथ 13 वाचा