YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 13:11 - Compare All Versions

२ करिंथ 13:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.

सामायिक करा
२ करिंथ 13 IRVMAR

२ करिंथ 13:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.

सामायिक करा
२ करिंथ 13 MRCV

२ करिंथ 13:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.

सामायिक करा
२ करिंथ 13 MARVBSI

२ करिंथ 13:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.

सामायिक करा
२ करिंथ 13 MACLBSI