२ करिंथ 12:10
२ करिंथ 12:10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ, आपत्ती ह्यांत मला समाधान आहे; कारण जेव्हा मी अशक्त असतो, तेव्हाच मी सशक्त असतो.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान व कष्ट, छळ व अडचणी, याविषयी मी अगदी संतुष्ट आहे; कारण जेव्हा मी अशक्त आहे, तेव्हाच मी सबळ असतो.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा