२ करिंथ 10:18
२ करिंथ 10:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.
सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा२ करिंथ 10:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल.
सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा