२ इतिहास 22:8
२ इतिहास 22:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले.
सामायिक करा
२ इतिहास 22 वाचा