२ इतिहास 22:7
२ इतिहास 22:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
सामायिक करा
२ इतिहास 22 वाचा२ इतिहास 22:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहज्याहची यहोरामाशी भेट यामधून परमेश्वराने अहज्याहचा नाश केला. जेव्हा अहज्याह तिथे आला तेव्हा तो योरामबरोबर निमशीचा पुत्र येहूला भेटण्यासाठी गेला, ज्याला अहाबाच्या घराण्याचा नाश करण्यासाठी याहवेह यांनी अभिषेक केला होता.
सामायिक करा
२ इतिहास 22 वाचा२ इतिहास 22:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगत धरली होती; अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी ह्याला अभिषिक्त केले होते; त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता.
सामायिक करा
२ इतिहास 22 वाचा