YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 6:20 - Compare All Versions

1 तीमथ्य 6:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.

सामायिक करा
1 तीमथ्य 6 IRVMAR

1 तीमथ्य 6:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.

सामायिक करा
1 तीमथ्य 6 MRCV

1 तीमथ्य 6:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा.

सामायिक करा
1 तीमथ्य 6 MARVBSI

1 तीमथ्य 6:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ

सामायिक करा
1 तीमथ्य 6 MACLBSI