1 तीमथ्य 6:17
1 तीमथ्य 6:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.
सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा1 तीमथ्य 6:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.
सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा