1 थेस्सल 1:3
1 थेस्सल 1:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
सामायिक करा
1 थेस्सल 1 वाचा1 थेस्सल 1:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
सामायिक करा
1 थेस्सल 1 वाचा