१ शमुवेल 8:8
१ शमुवेल 8:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असेच वर्तन केले आहे; त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली; तसेच ते तुझ्याशी वर्तन करत आहेत.
सामायिक करा
१ शमुवेल 8 वाचा१ शमुवेल 8:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”
सामायिक करा
१ शमुवेल 8 वाचा