१ शमुवेल 25:24
१ शमुवेल 25:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिने त्याच्या पाया पडून म्हटले, “माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुम्हास विनंती करते तुमच्या दासीला तुमच्या कानी काही बोलू द्या, आणि तुम्ही आपल्या दासीचे शब्द ऐका.
सामायिक करा
१ शमुवेल 25 वाचा