१ शमुवेल 20:42
१ शमुवेल 20:42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.
सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा१ शमुवेल 20:42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा, कारण याहवेहच्या नावाने आपण एकमेकांशी मैत्रीची शपथ घेतली आहे, आपण असे म्हटले आहे, ‘तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि तुझे वंशज आणि माझे वंशज यामध्ये याहवेह साक्षी आहेत.’ ” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि योनाथान नगराकडे परत गेला.
सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा१ शमुवेल 20:42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला, “सुखरूप जा; परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो; आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाक केली आहे.” मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.
सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा