१ शमुवेल 2:9
१ शमुवेल 2:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 2 वाचा