१ शमुवेल 2:2
१ शमुवेल 2:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही
सामायिक करा
१ शमुवेल 2 वाचा१ शमुवेल 2:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 2 वाचा