१ शमुवेल 15:22
१ शमुवेल 15:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
सामायिक करा
१ शमुवेल 15 वाचा