१ शमुवेल 15:11
१ शमुवेल 15:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
सामायिक करा
१ शमुवेल 15 वाचा