1 पेत्र 4:8
1 पेत्र 4:8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मुख्यतः एकमेकांवर आस्थेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा