1 पेत्र 3:13-14
1 पेत्र 3:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील? पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा1 पेत्र 3:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
चांगले करण्याची आस्था असेल, तर सहसा कोणी तुम्हाला अपाय करणार नाही. जर तुम्ही चांगले केल्याबद्दल सहन करता, तर तुम्ही आशीर्वादित आहात. “त्यांच्या अफवांना भिऊ नका आणि घाबरू नका.”
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा1 पेत्र 3:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’
सामायिक करा
1 पेत्र 3 वाचा