1 पेत्र 2:16
1 पेत्र 2:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वापरू नका, तर परमेश्वराच्या दासासारखे जगा.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा