1 पेत्र 2:10
1 पेत्र 2:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात; तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पूर्वी तुम्ही ते लोक नव्हता परंतु आता तुम्ही परमेश्वराचे लोक आहात; पूर्वी तुम्हाला दया प्राप्त झाली नव्हती, परंतु आता तुम्हाला दया प्राप्त झाली आहे.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा