1 पेत्र 1:14
1 पेत्र 1:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
सामायिक करा
1 पेत्र 1 वाचा1 पेत्र 1:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका.
सामायिक करा
1 पेत्र 1 वाचा1 पेत्र 1:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका
सामायिक करा
1 पेत्र 1 वाचा