१ राजे 8:6
१ राजे 8:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग याजकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.
सामायिक करा
१ राजे 8 वाचामग याजकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.