१ राजे 8:10 - Compare All Versions
१ राजे 8:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक पवित्रस्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
सामायिक करा
१ राजे 8 MARVBSI१ राजे 8:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले, त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
सामायिक करा
१ राजे 8 IRVMAR१ राजे 8:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा याजक पवित्रस्थानातून बाहेर आले, तेव्हा याहवेहचे मंदिर मेघाने भरले.
सामायिक करा
१ राजे 8 MRCV