१ राजे 7:9
१ राजे 7:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.
सामायिक करा
१ राजे 7 वाचा