१ राजे 22:7 - Compare All Versions
१ राजे 22:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण यहोशाफाटाने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
सामायिक करा
१ राजे 22 IRVMAR१ राजे 22:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”
सामायिक करा
१ राजे 22 MRCV१ राजे 22:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्याच्याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.”
सामायिक करा
१ राजे 22 MARVBSI