YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 22:23 - Compare All Versions

१ राजे 22:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते.”

सामायिक करा
१ राजे 22 IRVMAR

१ राजे 22:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.”

सामायिक करा
१ राजे 22 MRCV

१ राजे 22:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.”

सामायिक करा
१ राजे 22 MARVBSI