YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 22:20 - Compare All Versions

१ राजे 22:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.

सामायिक करा
१ राजे 22 IRVMAR

१ राजे 22:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि याहवेहने म्हटले, ‘अहाबाने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्‍याने दुसरी मसलत दिली.

सामायिक करा
१ राजे 22 MRCV

१ राजे 22:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर म्हणाला, ‘अहाबाला असा कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले.

सामायिक करा
१ राजे 22 MARVBSI