१ राजे 19:9 - Compare All Versions
१ राजे 19:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”
सामायिक करा
१ राजे 19 IRVMAR१ राजे 19:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
सामायिक करा
१ राजे 19 MRCV१ राजे 19:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला; तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?”
सामायिक करा
१ राजे 19 MARVBSI