YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 19:8 - Compare All Versions

१ राजे 19:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.

सामायिक करा
१ राजे 19 IRVMAR

१ राजे 19:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला.

सामायिक करा
१ राजे 19 MRCV

१ राजे 19:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले; त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहचला.

सामायिक करा
१ राजे 19 MARVBSI