१ राजे 19:6 - Compare All Versions
१ राजे 19:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
सामायिक करा
१ राजे 19 IRVMAR१ राजे 19:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला.
सामायिक करा
१ राजे 19 MRCV१ राजे 19:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पाहिले तो निखार्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला.
सामायिक करा
१ राजे 19 MARVBSI