YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 19:20 - Compare All Versions

१ राजे 19:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्यास म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”

सामायिक करा
१ राजे 19 IRVMAR

१ राजे 19:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.” एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?”

सामायिक करा
१ राजे 19 MRCV

१ राजे 19:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा तो बैल सोडून एलीयाच्या मागून धावला; तो त्याला म्हणाला, “मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या; मग मी आपला अनुयायी होईन.” तो त्याला म्हणाला, “परत जा, मी तुझे काय केले?”

सामायिक करा
१ राजे 19 MARVBSI