YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 19:13 - Compare All Versions

१ राजे 19:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्यास ऐकू आली.

सामायिक करा
१ राजे 19 IRVMAR

१ राजे 19:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”

सामायिक करा
१ राजे 19 MRCV

१ राजे 19:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

एलीयाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?”

सामायिक करा
१ राजे 19 MARVBSI