YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:43 - Compare All Versions

१ राजे 18:43 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि आपल्याबरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा” समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्यास पुन्हा सात वेळेस जाऊन पाहायला सांगितले.

सामायिक करा
१ राजे 18 IRVMAR

१ राजे 18:43 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले. तो म्हणाला, “काही दिसत नाही.” सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.”

सामायिक करा
१ राजे 18 MRCV

१ राजे 18:43 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ; समुद्राकडे दृष्टी लाव.” त्याने जाऊन तसे केले आणि म्हटले, “काही दिसत नाही.” एलिया म्हणाला, “आणखी सात वेळा जा.”

सामायिक करा
१ राजे 18 MARVBSI