१ राजे 18:41 - Compare All Versions
१ राजे 18:41 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे”
सामायिक करा
१ राजे 18 IRVMAR१ राजे 18:41 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.”
सामायिक करा
१ राजे 18 MRCV१ राजे 18:41 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीया अहाबाला म्हणाला, “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.”
सामायिक करा
१ राजे 18 MARVBSI