१ राजे 18:37
१ राजे 18:37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”
सामायिक करा
१ राजे 18 वाचा१ राजे 18:37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”
सामायिक करा
१ राजे 18 वाचा