YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:32 - Compare All Versions

१ राजे 18:32 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती.

सामायिक करा
१ राजे 18 IRVMAR

१ राजे 18:32 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली.

सामायिक करा
१ राजे 18 MRCV

१ राजे 18:32 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली; आणि दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली.

सामायिक करा
१ राजे 18 MARVBSI