१ राजे 18:31 - Compare All Versions
१ राजे 18:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते.
सामायिक करा
१ राजे 18 IRVMAR१ राजे 18:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले.
सामायिक करा
१ राजे 18 MRCV१ राजे 18:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले
सामायिक करा
१ राजे 18 MARVBSI