१ राजे 18:30 - Compare All Versions
१ राजे 18:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.
सामायिक करा
१ राजे 18 IRVMAR१ राजे 18:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली.
सामायिक करा
१ राजे 18 MRCV१ राजे 18:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या”; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली.
सामायिक करा
१ राजे 18 MARVBSI