YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:9 - Compare All Versions

१ राजे 17:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

“सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”

सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR

१ राजे 17:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा.”

सामायिक करा
१ राजे 17 MRCV

१ राजे 17:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“चल, सीदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा; पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे.”

सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI