१ राजे 17:7 - Compare All Versions
१ राजे 17:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला.
सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR१ राजे 17:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता.
सामायिक करा
१ राजे 17 MRCV१ राजे 17:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही.
सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI