१ राजे 17:6 - Compare All Versions
१ राजे 17:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR१ राजे 17:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे.
सामायिक करा
१ राजे 17 MRCV१ राजे 17:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कावळे त्याला भाकरी व मांस सकाळसंध्याकाळ आणून देत, व त्या ओहळाचे पाणी तो पिई.
सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI