१ राजे 17:4 - Compare All Versions
१ राजे 17:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR१ राजे 17:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.”
सामायिक करा
१ राजे 17 MRCV१ राजे 17:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील.”
सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI