YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:24 - Compare All Versions

१ राजे 17:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.”

सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR

१ राजे 17:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.”

सामायिक करा
१ राजे 17 MRCV

१ राजे 17:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ती स्त्री एलीयाला म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”

सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI