YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:16 - Compare All Versions

१ राजे 17:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.

सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR

१ राजे 17:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.

सामायिक करा
१ राजे 17 MRCV

१ राजे 17:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही.

सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI