YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:11 - Compare All Versions

१ राजे 17:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”

सामायिक करा
१ राजे 17 IRVMAR

१ राजे 17:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.”

सामायिक करा
१ राजे 17 MRCV

१ राजे 17:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, “आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये.”

सामायिक करा
१ राजे 17 MARVBSI