१ राजे 16:31 - Compare All Versions
१ राजे 16:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला.
सामायिक करा
१ राजे 16 IRVMAR१ राजे 16:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला.
सामायिक करा
१ राजे 16 MRCV१ राजे 16:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.
सामायिक करा
१ राजे 16 MARVBSI